भीमाशंकर करंडक युवक महोत्सवभीमाशंकर करंडक 2024 ची महाअंतिम फेरी 17 फेब्रुवारी रोजी पार पडली.विजेते - बी.डी. काळे महाविद्यालय घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे.उपविजेते - कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे.