भीमाशंकर करंडक 2024 स्पर्धेचा निकाल
भीमाशंकर करंडक २०२४
करंडक विजेते
बी.डी.काळे महाविद्यालय घोडेगाव
उपविजेते
आर्ट, कॉमर्स, सायन्स कॉलेज नारायणगांव
एकांकिका/नाट्य स्पर्धा निकाल
प्रथम क्रमांक: गोष्ट एका पिलाची
बी.डी.काळे महाविद्यालय घोडेगाव
द्वितीय क्रमांक: हजेरी
आण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर
तृतीय क्रमांक:अरे माणसा माणसा
साहेबराव बुट्टे पाटील महाविद्यालय राजगुरुनगर
चतुर्थ क्रमांक: घुंगरू
आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज नारायणगांव
पाचवा क्रमांक: शेतकरी आत्महत्या
दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील ज्युनिअर कॉलेज पारगाव
वैयक्तिक बक्षिसे एकांकिका स्पर्धा
सर्वोत्कृष्ट अभिनय:
अबोली-ममता देवरे
बी.डी.काळे महाविद्यालय घोडेगाव
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता:
गणित प्राध्यापक- श्रेयस वाडेकर
आण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: किर्ती तळेकर
गोष्ट एका पिलाची
बी.डी काळे महाविद्यालय घोडेगाव
वक्तृत्व स्पर्धा निकाल
प्रथम क्रमांक: सलोनी पाठक बी.डी.काळे महाविद्यालय घोडेगाव
द्वितीय क्रमांक: वैष्णवी भांबुरे, आण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर
तृतीय क्रमांक: तृप्ती लोहोट शासकीय तंत्रनिकेतन अवसरी खुर्द
चतुर्थ क्रमांक: श्रुती डोंगरे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरी खुर्द
पाचवा क्रमांक: सई सांडभोर, हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगर
एकपात्री अभिनय स्पर्धा
प्रथम क्रमांक: काजल देशमुख, बी.डी.काळे महाविद्यालय घोडेगाव
द्वितीय क्रमांक: सेजल काळे, आढळराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च लांडगे
तृतीय क्रमांक: आदेश कोळेकर, साहेबराव बुट्टे पाटील महाविद्यालय राजगुरुनगर
चतुर्थ क्रमांक: अपुर्वा कुलकर्णी, आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज नारायणगांव
पाचवा क्रमांक: सई सांडभोर, हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगर
गीतगायन स्पर्धा
प्रथम क्रमांक: आदित्य सोनवणे दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय पारगाव
द्वितीय क्रमांक: ईश्वरी पानसरे
श्री.शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर
तृतीय क्रमांक: हुजेफा खान
विशाल जुन्नर डी फार्मसी कॉलेज आळे
चतुर्थ क्रमांक: राहुल शिंदे
श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर
पाचवा क्रमांक: पायल लोहोट
हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगर
वैयक्तिक नृत्य स्पर्धा
प्रथम क्रमांक:देव डबडे
आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज नारायणगांव
द्वितीय क्रमांक:श्रेया माहुरकर
एम.आय.टी.काॅलेज आळंदी
तृतीय क्रमांक: स्नेहा भुजबळ
आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज नारायणगांव
चतुर्थ क्रमांक: ममता देवरे
बी.डी.काळे महाविद्यालय घोडेगाव
पाचवा क्रमांक:सिध्देश कुंभार
भीमाशंकर आयुर्वेदिक कॉलेज वडगाव का.
समुह नृत्य स्पर्धा
प्रथम क्रमांक:निरज शिगवण ग्रुप
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट बेल्हे
द्वितीय क्रमांक: निकीता डोके ग्रुप
बी.डी.काळे महाविद्यालय घोडेगाव
तृतीय क्रमांक: समृद्धी काळे ग्रुप
आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज नारायणगांव
चतुर्थ क्रमांक:स्नेहल ललगे ग्रुप
भीमाशंकर आयुर्वेदिक कॉलेज वडगाव का.
पाचवा क्रमांक: सानिका नेनेवाणी ग्रुप
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरी खुर्द
वैयक्तिक बक्षिसे
समुह नृत्य
उत्कृष्ट नर्तक: निरज शिगवण
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट बेल्हे
उत्कृष्ट नृत्यांगना: कार्तिकी मुटके
शिवाजी विद्यामंदिर सी.भी पाटोळे कनिष्ठ महाविद्यालय चाकण
उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक: ब्रम्हचैतन्य तांबे ग्रुप (ट्रान्स जेन्डर थीम)
शरदचंद्र पवार फार्मसी कॉलेज ओतूर
वैयक्तिक बक्षिसे
उत्कृष्ट कलाशिक्षक:
प्रा.सुप्रिया फल्ले/शहाणे
विशाल जुन्नर डी फार्मसी कॉलेज आळे
प्रा.शिव कदम
साहेबराव बुट्टे पाटील महाविद्यालय राजगुरुनगर
शिस्तप्रिय महाविद्यालय:
आण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर
उत्कृष्ट विद्यार्थी प्रतिनिधी
तनिष्का शिंदे
शासकीय तंत्रनिकेतन अवसरी खुर्द
आशय साखरे
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरी खुर्द